Chief Minister Releif Fund,MahaRashtra
Maharashtra Goverment

मुख्यमंत्री सहाय्यता निधी

National Emblem

वैयक्तिक उपजीविका

वैयक्तिक उपजीविका सहाय्यामध्ये अपंगांना कृत्रिम अवयवांसाठी, प्रख्यात वयोवृद्ध कलाकारांना उपजीविकेसाठी, क्रीडापटूंना आर्थिक मदतीसाठी तर प्रबंध लेखकाला विशिष्ट प्रसंगी परदेशात सादर करायच्या शोध निबंधासाठीच्या आर्थिक मदतीचा समावेश असू शकेल. असे सहाय्य गरज आणि /किंवा गुणवत्तेवर आधारित असू शकेल आणि मा.मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारानुसार रकमेत आणि उपलब्धतेत बदल असू शकेल.