Chief Minister Releif Fund,MahaRashtra
Maharashtra Goverment

मुख्यमंत्री सहाय्यता निधी

National Emblem
ऑनलाईन देणगी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ऑनलाईन देणगी द्या

मुख्यमंत्री सहाय्य्ता निधी वैयक्तिक, संघटना, विश्वस्त संस्था, कंपन्या तसेच संस्था या सर्वांकडून देणग्या स्विकारल्या जातात. सर्व देणग्या आयकराच्या कलम 80G नुसार करसवलतीस पात्र असतील. पावती देणगीदारास संकेतस्थळावरुन घेता येईल.